निवडणुका
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ची निवडणूक शाखा ही निवडणूकीचे कामकाज पाहते . महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2019 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील सर्व ११ मतदारसंघात २१/१०/२०१९ रोजी मतदान होणार आहे.
व्होटर हेल्प लाईन करींत १९५० डायल करा.
जाहीरनामा व इतर बाबीसाठी – सूचना – ताज्या घडामोडी ला भेट द्या.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा.