बंद करा

अन्न व नागरी पूरवठा

अन्न व नागरी पुरवठा विभाग सोलापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण असा विभागला आहे.

सोलापूर शहरासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच जिल्ह्याचे सर्व तालुके याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी कामकाज पाहतात.