बंद करा

मतदारसंघ

सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत.

  • 244- करमाळा
  • 245- माढा
  • 246- बार्शी
  • 247- मोहोळ (अ.जा.)
  • 248- सोलापूर शहर उत्तर
  • 249- सोलापूर शहर मध्य
  • 250- अक्कलकोट
  • 251- दक्षिण सोलापूर
  • 252- पंढरपूर
  • 253- सांगोला
  • 254- माळशिरस (अ.जा.)

सोलापूर जिल्हा हा तीन लोकसभा मतदार संघामध्ये विभागला गेला आहे.

  • 42- सोलापूर (अ.जा.)- यामध्ये 247- मोहोळ (अ.जा.), 248- सोलापूर शहर उत्तर, 249- सोलापूर शहर मध्य, 250- अक्कलकोट, 251- दक्षिण सोलापूर, 252- पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात.
  • 43- माढा यामध्ये 244- करमाळा, 245- माढा, 253- सांगोला, 254- माळशिरस (अ.जा.), 255- फलटण (अ.जा.) (सातारा जिल्हा) हे विधानसभा मतदारसंघ येतात.
  • 40- उस्मानाबाद यामध्ये फक्त 246- बार्शी हा विधानसभा मतदारसंघ येतो.

अधिक ….(पीडीएफ 363 केबी)