बंद करा

आमच्याशी संपर्क साधा

हे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) सोलापूर यांच्याद्वारे विकसित करण्यात आले असुन देखभाल राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, ईलेक्ट्रॉनिक्स व सूचना विज्ञान मंत्रालय, भारत सरकार करते.

या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण वेबमाहिती व्यवस्थापक, मा. निवासी उपजिल्हाधिकारी rdc[dot]rfsol-mh[at]gov[dot]in  कार्यालय यांना लिहू शकता.

संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता: 

मा. निवासी उपजिल्हाधिकारी, दूसरा मजला, महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रास्ता, सोलापूर – 413003. दुरध्वनी क्र. 0217-2731020/21/22. ईमेल – rdc[dot]rfsol-mh[at]gov[dot]in