बंद करा

निवडणुका

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ची निवडणूक शाखा ही निवडणूकीचे कामकाज पाहते .   महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2019 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील सर्व ११ मतदारसंघात  २१/१०/२०१९ रोजी मतदान होणार आहे.   

व्होटर हेल्प लाईन करींत १९५० डायल करा.

जाहीरनामा व इतर बाबीसाठी – सूचना – ताज्या घडामोडी ला भेट द्या. 

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा.