बंद करा

ताज्या घडामोडी

Filter Past ताज्या घडामोडी

To
ताज्या घडामोडी
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
शहर सोलापूर उत्तर सदर बझार टि.पी.3 येथील अंतिम भूखंड क्रं.119 क्षेत्र 201685.00 चौ.मी. पैकी चेअरमन लकी को-ऑप हौसिंग सोसायटीला प्रदान केलेली 30 गुंठे (3035.1 चौ.मी.) जागा भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण आदेश
महसुल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर
19/05/2026 01/08/2026 पहा (1 MB)
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 01 जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती यांचे प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट-5अ) व (परिशिष्ट-5ब) दिनांक 14/07/2025

ग्रामपंचायत शाखा ,जिल्हाधिकारी कार्यालय ,सोलापुर 

14/07/2025 14/07/2026 पहा (316 KB)
प्रस्तावित नविन अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूर या कार्यालयाच्या निर्मितीबाबत
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर
25/06/2026 11/07/2026 पहा (1 MB)
अंगणवाडी मदतनीस भरती २०२६
महिला व बाल विकास विभाग, सोलापूर
29/06/2026 10/07/2026 पहा (5 MB)
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका पंढरपूर येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना
उपविभागीय अधिकारी, पंढरपूर
25/06/2026 06/07/2026 पहा (3 MB)
महाराष्ट्र विधानपरिषद, सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ प्रारूप मतदार यादी – २०२६

जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर

21/05/2026 30/06/2026 पहा (8 MB)
अतिवृष्टी / पुरपस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहरीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थ सहाय्य देण्याबाबत पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा .

रो ह यो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ,सोलापूर 

12/01/2026 12/06/2026 पहा (217 KB)
लेखापरिक्षण कामकाजासाठी सनदी लेखापाल यांची नियुक्‍तीच्‍या अनुषंगाने दरपत्रक मागविणेबाबत

गौणखनिज शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर

11/03/2026 20/03/2026 पहा (2 MB)
सोलापूर विज्ञान केंद्र: भरती सूचना ०२/२०२६

सोलापूर विज्ञान केंद्र ,सोलापूर 

26/02/2026 02/03/2026 पहा (220 KB)
सोलापूर जिल्‍हातील सन सन २०२५-२०२६ ते २०२६-२०२७ मधील पर्यावरण अनुमती प्राप्‍त 15 वाळूघाटाचे वाळूघाटनिहाय ई-निविदा/ई-लिलाव

गौण खनिज शाखा ,जिल्हाधिकारी कार्यालय ,सोलापुर 

09/02/2026 02/03/2026 पहा (6 MB)