जिल्ह्याविषयी
सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इ स वी सन 1838 ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इ स वी सन 1864 मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इ स वी सन 1871 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इ स वी सन 1875 मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इ स वी सन 1960 मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला.
नव्या घडामोडी
- बाल विवाह मुक्त सोलापूर अभियान
- आपले सरकार केंद्र सुधारित यादी
- सोलापूर जिल्ह्यातील एकूण 01 जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती यांचे प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट-5अ) व (परिशिष्ट-5ब) दिनांक 14/07/2025
- अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती असलेले e-BOOK
- सोलापूर जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्राची वर्गीकरण यादी प्रसिध्द करणेबाबत – जानेवारी 2025 अखेर .
- १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम सादरीकरण
- जिल्हास्तरीय गट-क व गट-ड संवर्गाची सामायिक अनुकंपा प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत – माहे डिसेंबर-2024 अखेर
- स्थानिक सुट्ट्या 2025

मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस

मा. पालकमंत्री
श्री. जयकुमार भगवानराव गोरे

मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी
श्री. कुमार आशीर्वाद
सार्वजनिक सुविधा
आता घरी बसून आपले सरकार पोर्टल द्वारे ई-प्रमाणपत्र मिळवा
महसूल विभाग सेवा
ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभाग
कार्यक्रम
-
आयआरएडी-इंटीग्रेटेड रोड अक्सिडेंट डेटा बेस 01/01/2021 - 31/12/2025सोलापूर