• साईटमॅप
  • Accessibility Links
बंद करा

जिल्ह्याविषयी

सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इ स वी सन 1838 ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इ स वी सन 1864 मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इ स वी सन 1871 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इ स वी सन 1875 मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इ स वी सन 1960 मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला.

 

अधिक वाचा …

नव्या घडामोडी

Hon Chief Minister
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस
Hon Guardian Minister
मा. पालकमंत्री श्री. जयकुमार भगवानराव गोरे
Hon District Collector Solapur
मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद

आता घरी बसून आपले सरकार पोर्टल द्वारे ई-प्रमाणपत्र मिळवा

             X/Twitter Feed